विधायक

सोमेश्वर विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष महेश काकडे यांच्या स्वखर्चातून विद्यालयास सॅनिटायझर मशीन व थर्मल मीटर भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ ( विज्ञान ) महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष महेश काकडे यांच्या स्वखर्चातून विद्यालयास कोरोना संसर्ग रोखण्यास एक उपाययोजना म्हणून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी दोन थर्मल मीटर व सॅनिटायझर मशीन विद्यालयास भेट दिली.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले तसेच सोमेश्वर विद्यालयाच्या वतीने जी ३०० वृक्ष खडकाळ जमिनीत चागल्या पध्दतीने आणल्या कारणाने अध्यक्ष जगताप यांनी पाहणी केली. प्राचार्य एस. पी. जगताप व संवर्धन प्रमुख डी. टी. वाडकर यांचे विशेष कौतुक  करून सत्कार  केला.
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.