महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलगाव येथील आळंदी रोड वरील मोरीचा काही भराव वाहून गेल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. सकाळी साडेसहा वाजता पीडब्ल्यूडीचे अधिकारी संतोष पवार व मधुकर भिंगारदिवे यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे खेड तालुका अध्यक्ष विलास मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणचा फोटो काढून पाठवला. अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून पाठविलेल्या फोटोची तात्काळ दखल घेऊन दुपारी दोन वाजेपर्यंत मोरीजवळ भराव करून काम पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करून अभिनंदन केले.
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.