महाबुलेटीन न्यूज : प्रसन्नकुमार देवकर
पुणे : पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वपुर्ण बैठक रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी आय बी हाँल, पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीत सोशल मिडीया सेल कार्यकारीणी निवडी संदर्भात व महत्त्वपुर्ण विषयावर चर्चा झाली. यावेळी मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली मराठी पञकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या सोशल मिडीया संघटनेची स्थापन करण्यासंदर्भात मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी उपस्थित राहून धोरणात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज, जिल्हा महिला प्रतिनिधी श्रावणी कामत, जिल्हा प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, हुतात्मा राजगुरु पञकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, सर्वश्री निलेश जगताप, प्रमोद गव्हाणे, सूरज साळवे, बाबाजी पवळे, शरद राजगुरु, मनिषा राजगुरु, समीर आत्तार, रफिक इनामदार, सुनील पवार आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा पञकार संघाचे संपर्क कार्यालय त्वरीत सुरु करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. हनुमंत देवकर यांनी आभार मानले.
——————-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.