निधन वार्ता

श्रीमती सोनाबाई मुऱ्हे यांचे निधन

श्रीमती सोनाबाई मुऱ्हे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
कुरुळी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती सोनाबाई ज्ञानोबा मुऱ्हे ( वय ९४ वर्षे ) यांचे सोमवार दिनांक २९.११.२०२१ रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक पोपट ज्ञानोबा मु-हे व नंदु ज्ञानोबा मु-हे यांच्या त्या मातोश्री होत.
———-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

10 hours ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

1 day ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

2 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

3 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

This website uses cookies.