विशेष

हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष हभप. तुकाराम विष्णू खराबी यांचे निधन

हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष हभप. तुकाराम विष्णू खराबी यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील श्री हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष हभप. तुकाराम विष्णू खराबी ( वय ९४ वर्षे ) यांचे रविवार ( दि. २८ ) रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे सात मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल खराबी, ज्ञानेश्वर खराबी, अनंतकृपा पतसंस्थेचे संचालक व माजी चेअरमन सोपान खराबी, जयसिंग खराबी, लक्ष्मण खराबी, बैलगाडा मालक मारुती खराबी व पांडुरंग खराबी यांचे ते वडील होत.

● अंत्यविधी सोमवार ( दि. २९ ) रोजी सकाळी ९ वाजता श्री. चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे होईल.
——————————-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

22 hours ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

4 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.