शैक्षणिक

श्री रेणुका माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल  100 टक्के

मुलींनी मारली बाजी, मानसी मुंगसे प्रथम
चाकण : रासे ( ता. खेड ) येथील श्री रेणुका माध्यमिक विदयालयाचा  निकाल 100% लागला आहे असून पहिल्या पाच क्रमांकात मुलींनी बाजी मारली आहे. Distinction मध्ये 12 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 09 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी मध्ये 04 विद्यार्थी पास झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिल्या पाच क्रमांकातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : मानसी मुंगसे – 92%
द्वितीय क्रमांक : अभिषेक दरेकर – 88.40%
तृतीय क्रमांक : ज्ञानेश्वरी शिंदे – 86.60%
चतुर्थ क्रमांक : सम्रुध्दी मुंगसे – 86%
पाचवा क्रमांक : संस्कृती मुंगसे – 85.20%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

10 hours ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

4 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

6 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 week ago

This website uses cookies.