महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीची मंजूर प्रशासकीय इमारतीची जागा राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या दबावामुळे जिल्हा पररिषदेने बेकायदेशीरपणे महसूल विभागाला दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने २६ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन आयोजित केले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आलेल्या सूचनेनुसार व कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता सदर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
——-
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.