महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : शेतकरी संघटनेचे आणि चाकण शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री शरद जोशी यांच्या जन्म दिना निमित्त ०३ सप्टेंबर २०२० रोजी चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यु शेलार व मित्र परिवार यांनी एकत्रितपणे ‘ योद्धा शेतकरी युगात्मा शरद जोशी तीन दिवसीय वैचारिक व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे.
२०२०-२१ हे या व्याख्यानमालेचे ८ वे वर्ष आहे . विविध विषयांवर सुप्रसिद्ध आणि अभ्यासू व्यक्तींच्या होणाऱ्या ऑनलाईन व्याख्यानासाठी आपण सर्वांनी खाली दिलेल्या शेतकरी संघटनेच्या पेजवर आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
https://www.facebook.com/shetkarisanghatanaMH
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.