निधन वार्ता

निधन वार्ता : बबन सहादू देवकर

 

महाबुलेटीन न्यूज : येलवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्ते बबन सहादू देवकर ( वय ८० ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश देवकर व शिवाजी देवकर यांचे ते वडील, तर दिलीप देवकर व तानाजी देवकर यांचे ते चुलते होत.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

21 hours ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

3 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

6 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

7 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

This website uses cookies.