महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चा॓भारे (सुपेकर) यांनी सेवा निवृत्ती नंतर वयाचे ६० वे वर्षी पत्रकारितेच्या (जनसंज्ञापन) परिक्षेत ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केलेबद्दल त्यांचा जाणीव जागृती म॓च राजगुरूनगरचे वतीने महात्मा गांधी विद्यालयाचे जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मांजरे (सर) यांचे हस्ते राजगुरूनगर येथील म॓चचे कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी जाणीव जागृती म॓चचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर (सर), सचिव बाळासाहेब गारगोटे (सर), संचालक जिजाराम शिंदे (सर), राजन जांभळे व इतर संचालक उपस्थित होते. राजगुरूनगर येथे जाणीव जागृती म॓च धर्मदाय आयुक्तांकडून नोंदणी करून सामाजिक कार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी स्थापन करण्यात आलेला असून वृक्षारोपण करणे, तमाशा कलावंतांना व पूरग्रस्ता॓ना आर्थिक सहाय्य करणे, सामाजिक जाणिव ठेवून गरजूंना मदत, मार्गदर्शन करणे इत्यादी सामाजिक कामे या मंचाकडून केली जातात.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.