निवड/नियुक्ती

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीच्या प्रमुख विश्वस्त पदी अर्थतज्ञ डॉ.अभय टिळक

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी : लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त पदी अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक याची निवड झाल्याचे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
यावेळी मावळते प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पालखी सोहळा प्रमुख या पदावरा डॉ. अभय टिळक यांनी यापूर्वी कामकाज पाहिले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

5 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

5 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.