विधायक

रोख देणगी ऐवजी दानपेटीत मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्हज दान करण्याचे आवाहन

रोख देणगी ऐवजी दानपेटीत मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्हज दान करण्याचे आवाहन
गणेश स्थापनेनंतर दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन जमा

महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर ( दि. २१ ऑगस्ट ) : श्रीगणरायाची स्थापना व गणेश आरती झाल्यानंतर मंदिराच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात येथील राधिका गणेश मंदिराच्या दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन जमा झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणा-या भक्तांनी दानपेटीत पैश्यांऐवजी मास्क, सॅनिटायझर, अथवा ग्लोव्हजचे दान करावे, असे आवाहन राधिका गणेश मंदिराच्या वतीने नगरसेवक अनिकेत वाघ यांनी केले होते.

आज सायंकाळी सात वाजता राधिका गणेश मंदिराच्या श्री गणेशाची स्थापना झाली. किरण कणसे, निखील बंगाळे, उमेश मखरे, सुरज बंगाळे यांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर तासाभरात गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे दानपेटीत पाच लिटर हायड्रोक्लोरीन दान टाकले.
——

( जाहिरात : प्रतिनिधी शैलेश काटे )

MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

3 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.