उदघाटन/भूमिपूजन

रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
इंदापूर : दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून इंदापूर शहरातील प्रभाग १ मधील मूकबधिर शाळा ते पाणबुडे हॉस्पिटलपर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते आज (दि.२६ ऑगस्ट) संपन्न झाला.

स्थानिक नगरसेवक अनिकेत वाघ, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, सुधीर मखरे, नितीन मखरे, महादेव लोखंडे, स्वप्निल धुमाळ यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

सुमारे ३१० मीटर लांबीच्या व दहा मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या कामासाठी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक अनिकेत वाघ यांनी दिली.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.