गुन्हेगारी

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; आमदार बालबाल बचावले… ● एका आरोपीला पोलिसांनी केली अटक…

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार; आमदार बालबाल बचावले…
● एका आरोपीला पोलिसांनी केली अटक…

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी 
पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज बुधवार (दि.12) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि. १२ मे ) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पिस्टल जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

3 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.