महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे
मुंबई : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष, पंचायत समितीचे मा. उपसभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शांताराम भोसले यांचा आज ( दि. १९ जुलै ) मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश झाला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, श्रीकांत भारतीय, माजी मंत्री संजय भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, खेड तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील भाजपा कार्यालयात हा प्रवेश संपन्न झाला. यावेळी सुशील सैदाणे, संजय घुंडरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष काळूराम पिंजन, सचिन लांडगे, प्रशांत ढोरे, शिवाजी शिंदे, विष्णुपंत बोऱ्हाडे, राम खेडकर, किशोर कुमठेकर आदी उपस्थित होते.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.