शैक्षणिक

बिरदवडी येथील बा मा पवार विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के

बिरदवडी येथील बा मा पवार विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के
महाबुलेटीन न्यूज
चाकण : बिरदवडी ( ता.खेड ) येथील बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. 2021 परीक्षेचा निकाल 100% लागला असून सर्व गुणवंत विद्यार्थी, गुणवंत अध्यापक यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार व सचिव ईशान पवार यांनी अभिनंदन केले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.