महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 29 : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशाच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर 2020 असा होता. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार राज्यातील एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत 16 नोव्हेंबर 2020 ऐवजी दिनांक 17 नोव्हेंबर 2020 असा बदल करण्यात आल्याचे माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.