राजलक्ष्मीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले पवन खैरे
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील नामांकित वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या ‘सोने खरेदी करा आणि मिळवा आयफोन १४‘ याबक्षीस योजनेची सोडत नुकतीच संपन्न झाली. या योजनेत चाकण जवळील नाणेकरवाडीचे पवन खैरे हे एक लाख रुपये किमतीच्याआयफोन १४ चे मानकरी ठरले.
दोन वर्षाच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आलेली दिवाळी ग्राहकांसाठी उत्साहपूर्ण व आनंददायी खरेदीची व्हावी, यासाठीवाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने सोने खरेदीवर आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली होती. ज्यामध्ये आयफोन १४ व इतर अनेकआकर्षक बक्षिसांचा समावेश असलेली सोडत योजना होती. या योजनेचा नुकताच चाकणच्या मुख्य बाजारपेठेतील गजबजलेल्यामाणिक चौक मध्ये असलेल्या वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या भव्य शोरूम मध्ये सोडत घेण्यात आली.
या सोडतीमध्ये नाणेकरवाडीचे पवन खैरे हे एक लाख रुपये किंमतीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले. पेढीचे संचालक नकुलवाफगावकर यांनी अभिनंदन केले. संचालक सुधा दत्तराज वाफगावकर यांच्या हस्ते विजेत्यांना आयफोन देण्यात आला. यावेळीउद्योजक दत्तराज वाफगावकर, नकुल वाफगावकर, पुजा वाफगावकर, पुष्कराज वाफगावकर आदी उपस्थित होते.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.