पुणे जिल्हा

राजगुरूनगर स्थानकातून एसटी बस सेवा सुरू

राजगुरूनगर स्थानकातून एसटी सेवा सुरू

महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील विविध ठिकाणी आणि मुंबई येथे ठराविक अंतराने एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय एसटी सुरू झाल्यामुळे टळणार आहे.

राजगुरूनगर आगारातून खालीलप्रमाणे एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत.
राजगुरुनगर वेळ पुढीलप्रमाणे :-
राजगुरुनगर कडूस येणवे 9=15. 14=45
वाशेरे 13=15
येणवे मुक्काम 18=15.
साबुर्डी 7=45.10=00.15=45.17=00
निर्मळवाडी 19=30.
पाबळ 8=00.12=00.14=00.16=00.
कनेरसर मार्गे वाफगाव 8=45.
भोरगिरी नायफड मार्गे 7=30.8=15.9=15.
वाडा 9=45. 15=00.19=00 मुक्काम
वांद्रा पाईट 08=00
घोटवडी वांद्रा 09=00.11=15.13=00.
घोटवडी 15=00 .18=30 वांद्रा मुक्काम
बहिरवाडी 07=00.13=00.17=00.
गाडकवाडी 08=00.14=30.
लोणी 16=00.16=30.
जऊळके 19=00. चिंचबाईवाडी मु.
चिंचोशी 9=45.
आळंदी 10=45. 12=00.12=30 दावडी मार्गे 13.30
आळंदी चिंचोशी 16‌ = 30.
राजगुरुनगर ते बोरवली 12=15.

बस स्थानकात तोंडावर माक्स किंवा रुमाल बांधल्याशिवाय बस मध्ये प्रवास करता येणार नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

7 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

7 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.