महाबुलेटीन न्यूज l राजगुरूनगर : राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलचे 13, तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले असून मतदारांनी 7 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व भीमाशंकर पॅनलचे पॅनलप्रमुख किरण आहेर यांना प्रथम पसंतीची सर्वाधिक 10 हजार882 मते, तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे पॅनलप्रमुख गणेश थिगळे यांना द्वितीय क्रमांकाच्या पसंतीची 9 हजार 959 मते मिळाली.
राजगुरूनगर सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक विजयी उमेदवार
——————————
# सर्वसाधारण गट :-
( सर्वाधिक मतांच्या क्रमवारीनुसार विजयी उमेदवार )
किरण आहेर – 10882
गणेश थिगळे – 9959
अरुण थिगळे – 8807
सागर पाटोळे – 8659
किरण मांजरे – 8646
राहुल तांबे – 8397
राजेंद्र वाळुंज – 7884
दिनेश ओसवाल – 7870
विनायक घुमटकर – 7842
राजेंद्र सांडभोर – 7242
समीर आहेर – 7192
दत्तात्रय भेगडे – 7173
——————–
# महिला प्रतिनिधी :-
सौ. विजया शिंदे – 9810
सौ. अश्विनी पाचारणे – 9064
——————–
# इतर मागास प्रवर्ग गट :-
अविनाश कहाणे – 6411
——————–
# भटक्या विमुक्त जाती राखीव गट :-
रामदास धनवटे – 9286
———————
# अनुसूचित जाती गट :-
विजय डोळस : बिनविरोध
———————-
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.