राजगुरूनगर शहरात २४तारखेपर्यंत लॉकडाऊन

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : कोरोनाचे संक्रमण राजगुरूगरमध्ये झपाट्याने वाढत असल्यामुळे राजगुरूनगर येथे २४ तारखेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला आहे.
      कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २४ तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश राजगुनगर परिषेदेने दिले आहेत.   जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता पूर्णपणे बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल व दवाखाने सुरू राहणार असून शेती संदर्भातील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार असून नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती  नगरपरिषदेकडून  करण्यात आली आहे.  संचार बंदी लागू असताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

13 hours ago

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

4 days ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

7 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

1 week ago

This website uses cookies.