कोरोना

पुणे विभागातील 4 लाख 65 हजार 65 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 5 लाख 950 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव


महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 30 : पुणे विभागातील 4 लाख 65 हजार 65 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 950 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 912 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.84 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 22 हजार 105 रुग्णांपैकी 3 लाख 2 हजार 118 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 12 हजार 251 रुग्ण अजूनही ॲक्टीव आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित एकूण 7 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे, तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.79 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 023 रुग्णांपैकी 41 हजार 47 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 448 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 938 रुग्णांपैकी 35 हजार 179 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 320 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 868 रुग्णांपैकी 41 हजार 369 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 868 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 16 रुग्णांपैकी 45 हजार 352 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 25 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ :
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 320 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 707, सातारा जिल्ह्यात 233, सोलापूर जिल्ह्यात 212, सांगली जिल्ह्यात 113 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण : 
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 636 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 2, सातारा जिल्हयामध्ये 275, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 122 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 65 अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण :
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 56 हजार 798 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 950 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

16 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.