पुणे

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे :
हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने गती दिली आहे. सदर कामासाठी सुमारे 6 हजार 250 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करता येणार आहेत.

महायुती सरकारने हडपसर ते यवत सहापदरी रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यासाठी आता ३ हजार १४६.८५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच, तळेगांव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकणपर्यंत चारपदरी आणि पुढे सहापदरी रस्त्यासाठी ३ हजार १२३.९२ कोटी रुपयांनी निविदा काढली आहे. राज्य सरकारने नियोजित वेळेत निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आहे.

तळेगाव-चाकण- शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि सभोवतालच्या औद्योगिक व निवासी क्षेत्राची कनेक्टिव्हीटी वाढणार असून, वाहतूक समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करता येणार आहेत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

4 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

5 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

5 days ago

MahaBulletin — 11 Apr 2026

शुक्रवार, १० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 बालकाची…

6 days ago

MahaBulletin — 10 Apr 2026

गुरुवार, ९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिलीप…

7 days ago

This website uses cookies.