महाबुलेटीन न्यूज
पुणे : जिल्हा माहिती अधिकारी म्हणुन पुणे येथे कार्यरत असणारे सर्वांचे लाडके अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. प्रशासकिय स्तरावर तसेच पत्रकांराच्या अडअडचणीत नेहमीच सहभागी असणारे राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला आहे. कै. राजेद्र सरग यांना महाबुलेटीन न्यूज व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली…
● जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली…
पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— अजित पवार, उपमुख्यमंत्री
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.