निधन वार्ता

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन… ● राजेंद्र सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक – पालकमंत्री अजित पवार

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन…
● राजेंद्र सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक – पालकमंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज 
पुणे : जिल्हा माहिती अधिकारी म्हणुन पुणे येथे कार्यरत असणारे सर्वांचे लाडके अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. प्रशासकिय स्तरावर तसेच पत्रकांराच्या अडअडचणीत नेहमीच सहभागी असणारे राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात आला आहे. कै. राजेद्र सरग यांना महाबुलेटीन न्यूज व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली…

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली…
पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— अजित पवार, उपमुख्यमंत्री

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.