महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी : पोलीस कॉन्स्टेबल व महिला पोलीस अधिकारी यांच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देत, पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली आहे. संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत घडली आहे. त्यानुसार संबंधित कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल निरावणे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कॉन्स्टेबलचं नाव आहे. अनिल निरावणे आणि एका महिला पोलीस अधिकारी यांचे प्रेम होते, या प्रकरणातून दोघांत वाद झाल्यानंतर निरावणे यांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
—
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.