निधन वार्ता

शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला…

प्राचार्य यशवंतराव पवार यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : बिरदवडी ( ता. खेड ) येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचलित बाबुराव पवार माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व चिंचवड येथील प्रेरणा विद्यालयाचे प्राचार्य यशवंतराव बाबुराव पवार ( वय ५३ ) यांचे आज ( दि. २ ऑक्टोबर ) सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन भाऊ, तीन बहिणी, एक मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी मुरलीधर पवार व मच्छिन्द्र पवार यांचे बंधू, तर ईशाल पवार यांचे ते वडील होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.