कोरोना

ग्रामीण रूग्णालयासह अन्य डॉक्टरांना भाजप कडून पीपीई कीटचे वाटप : जिल्हा सरचिटणीस संदीप सोमवंशी

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रत्यक्ष लढा देणाऱ्या डॉक्टरांना आणि इतर कर्मचाऱ्याना सुरक्षा मिळणे महत्वाचे आहे, कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा करत असतात त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार गिरीष बापट यांच्या सूचनेनुसार तसेच माजी राज्यमंत्री संजय भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व भाजपा तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खराबवाडी, श्री. क्षेत्र महाळुंगे, खालुंब्रे, येलवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी व चाकण परिसरातील डॉक्टरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप सोमवंशी यांच्या सौजन्याने पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, चाकण ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. माधव कणकवले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव, पोलीस पाटील सचिन भोपे, डॉ. सागर सोमवंशी, उद्योजक संतोष खराबी, माजी ग्रा. पं. सदस्य राहूल शेलार, डॉ. सचिन निकम, डॉ. उल्हास देशमुख, डॉ. सचिन खाडे आदी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

11 hours ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 week ago

This website uses cookies.