पुणे

पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी                                 
पुणे : पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने आज ( दि. 25 ) गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.  यावेळी स्वभांडवलावर पोलीस दलातील अधिकारी व  कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय उपचारासाठी सहकार तत्वावर 226 बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, तसेच इतर विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी  मार्गदर्शक विजय कोलते, अध्यक्ष प्रशांत शिंदे, अतुल भोसले, माजी अध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
पुणे जिल्हा व शहर पोलीस सहकारी पतपेढीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबतही अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी माहिती दिली. यावेळी पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

5 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

6 days ago

This website uses cookies.