महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या ( पी एम आर डी ए ) सदस्यपदी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व सांगूर्डी गावचे विद्यमान सरपंच वसंत सुदामराव भसे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७२ मते मिळाली. ग्रामीण मतदार संघातून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला होता, अखेर आपला शब्द खरा करीत राष्ट्रवादीने गड जिंकला. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातून आनंदोत्सव साजरा होत आहे.
● पी एम आर डी ए विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
1) मा.प्रियांका पठारे (वेल्हा)
2 ) मा.वसंत भसे (खेड )
3) मा.सुखदेव तापकीर (मुळशी)
4) मा. दीपाली हुलावळे (मावळ)
5) मा.स्वप्नील उंद्रे (हवेली)
6) मा. यशवंत गव्हाणे (शिरूर )
7 ) मा.कुलदीप बोडके (मावळ)
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.