महाबुलेटीन न्यूज
पिंपरी-चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव, सोशल मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषा गोरे ( वय 50 वर्षे, रा. पिंपरी, पुणे ) यांचे आज ( दि. 13 मे ) पिपरी-चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे दु:ख सहन करण्याची बापुसाहेब गोरे सरांना शक्ती मिळो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. महाबुलेटीन न्यूज व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐💐
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.