अध्यात्मिक

पालखी सोहळ्याबाबत आज विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक ● दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार

पालखी सोहळ्याबाबत आज विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
● दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार

महाबुलेटीन न्यूज । प्रसन्नकुमार देवकर
पुणे दि. 7 जून : आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच तीनही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

या बैठकीला विविध दिंडी प्रमुखांनी त्यांचे म्हणणे मांडले, त्या सर्वांचे म्हणणे या समितीने ऐकून घेतले. या नंतर या समितीकडून एक अहवाल शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.