सामाजिक कार्यकर्ते विजय देवराम गोरे यांचे निधन

महाबुलेटीन नेटवर्क
चाकण : येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विजय ( अण्णा ) देवराम गोरे ( वय ६३ वर्षे ) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल गोरे यांचे ते वडील, तर प्रगतशील शेतकरी सतिश गोरे व किरण गोरे यांचे ते बंधू होत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

1 day ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

6 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.