तुकाराम गणपत थोरात यांचे अपघाती निधन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील शेतकरी तुकाराम गणपत थोरात ( वय ६५ वर्षे ) यांचे आज ( दि. २४ ) रात्री एकच्या सुमारास अपघाती निधन झाले. काल रात्री त्यांचा अपघात झाल्यानंतर राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यामागे दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब थोरात व नानाभाऊ थोरात यांचे ते वडील, कीर्तनकार हभप. भरतमहाराज थोरात यांचे ते चुलते, तर संत भागीरथी माता देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बबनराव गाडे, सुदाम गाडे, नंदकुमार गाडे व तानाजी गाडे यांचे ते मेव्हूने होत.
——
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.