निधन वार्ता

निधन वार्ता : श्रीमती दगडाबाई महादेव सातव

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या व चाकण गावचे माजी सरपंच स्व. महादेवराव बाळाजी सातव यांच्या पत्नी श्रीमती दगडाबाई महादेवराव सातव ( वय ८५ ) यांचे आज ( दि. २ ऑक्टोबर ) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्यामागे एक मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. खराबवाडी गावचे उद्योगपती, माजी उपसरपंच व रोटरी क्लब ऑफ चाकणचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली सातव यांच्या त्या मातोश्री, उद्योगपती मधुकरशेठ सातव व शिवाजी सातव यांच्या त्या चुलती, तर जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण मारुती खराबी यांच्या त्या भगिनी होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

10 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

2 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.