महाबुलेटीन न्यूज
राजगुडूनगर : राजगुरूनगर येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शाखा प्रमुख संजय शिवराम सांडभोर यांचे दिर्घ आजाराने दुखद निधन झाले. ते 49 वर्षाचे होते.
तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमात तसेच येथील ओम साई मित्र मंडळाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. त्यांच्यामागे दोन बंधु, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड येथील प्रसिद्ध व्यापारी माणिक सांडभोर हे त्यांचे बंधु होत.
——
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
This website uses cookies.