निधन वार्ता

निधन वार्ता : नामदेव रखमाजी गोरे

निधन वार्ता : नामदेव रखमाजी गोरे

महाबुलेटीन न्यूज : चाकण ता. खेड येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी नामदेव रखमाजी गोरे ( वय ९० वर्षे ) यांचे आज ( दि. ९ ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गोरे व राजेंद्र गोरे यांचे ते वडील, तर चाकण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अडव्होकेट प्रकाश गोरे यांचे ते आजोबा होत. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

1 week ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

2 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

2 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

2 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

3 weeks ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

3 weeks ago

This website uses cookies.