निधन वार्ता

निधन वार्ता : अंकुश यशवंत काशिद

निधन वार्ता : अंकुश यशवंत काशिद

महाबुलेटीन न्यूज : खरपुडी बुद्रुक ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी अंकुश यशवंत काशिद ( वय ६५ वर्षे ) यांचे आज ( दि. ९ ) हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते खंडू व जगन्नाथ काशिद यांचे ते वडील, तर कॉन्ट्रॅक्टर हभप. गणेश मांजरे यांचे ते मेव्हूने होत. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.