महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष व निवृत्त केंद्रप्रमुख लक्ष्मण सदाशिव दुधवडे गुरुजी ( वय ६८ ) यांचे आज रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता पुण्यातील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र दुधवडे व पत्रकार अविनाश दुधवडे यांचे ते वडील होत.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.