निधन वार्ता

लक्ष्मण दुधवडे गुरुजी यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष व निवृत्त केंद्रप्रमुख लक्ष्मण सदाशिव दुधवडे गुरुजी ( वय ६८ ) यांचे आज रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता पुण्यातील केईएम रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र दुधवडे व पत्रकार अविनाश दुधवडे यांचे ते वडील होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.