निधन वार्ता

निधन वार्ता : जगन्नाथशेठ कांडगे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व रोटरी क्लब ऑफ चाकणचे माजी अध्यक्ष जगन्नाथशेठ कांडगे ( वय ८० ) यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, तीन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. चाकण पतसंस्था व चाकण सोसायटीचे माजी चेअरमन, उद्योगपती सुरेशशेठ कांडगे, उद्योगपती रमेश कांडगे, उद्योगपती अशोक कांडगे यांचे ते वडील होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

10 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

10 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.