महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
खालुंब्रे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या
हिराबाई उर्फ सोनाबाई नथु हगवणे ( वय ८७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. जोपादेवी ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेबहगवणे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हगवणे, दिलीप हगवणे व चंद्रकांत हगवणे यांच्या त्या मातोश्री होत.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.