आजचे पंचांग

महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२० ●आज धनत्रयोदशी

महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२०
● आज धनत्रयोदशी ● चांगला दिवस
● आपल्या सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

🚩वार : शुक्रवार
🚩 १३ नोव्हेंबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी
🚩नक्षत्र : चित्रा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.४५
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.००
🚩राहुकाळ : सकाळी १०.५९ ते १२.२३
🚩सौर कार्तिक : २२

📺 दिन विशेषः

🚩आज प्रदोष आहे
🚩आज शिवरात्री आहे
🚩आज धनत्रयोदशी आहे
🚩आज यमदीपदान आहे
🚩आज श्री धन्वंतरी जयंती आहे
🚩आज जागतिक दयाळूपणा दिन आहे
🚩चंडिकामाता जन्मोत्सव, कमलापूर, सातारा
🚩रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार जाहीर (१९१३)
🚩वामनराव पटवर्धन यांनी पुण्यात अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली(१९२१)
🚩शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली(१९३१)

💐जन्मदिन 💐

🚩शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग
🚩आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल
🚩पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरु बॅ. मुकुंद रामराव जयकर
🚩हिंदी कवी,लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तीबोध

🛑स्मृतिदिनः

🚩प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव
🚩शीख धर्माचा समग्र इतिहास लिहणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभुषन बॅनर्जी
🚩ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी

🚩आजचा दिवस मंगलमय जावो

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.