निधन वार्ता

निधन वार्ता : गीताबाई धर्मा शिळवणे

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी मधील वाघजाईनगर ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ महिला कार्यकर्त्या  गीताबाई धर्मा शिळवणे ( वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यामागे एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. खराबवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती शिळवणे यांच्या मातोश्री, तर युवा उद्योजक सचिन शिळवणे यांच्या आजी होत.

admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

10 hours ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

2 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

5 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

6 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

1 week ago

This website uses cookies.