निधन वार्ता

निधन वार्ता : दत्तात्रय कड

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व रिक्षा चालक दत्तात्रय रामभाऊ कड ( वय ५२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, चुलते असा परिवार आहे. जुन्या पिढीतील कीर्तनकार हभप. रामभाऊ महाराज कड यांचे ते थोरले पुत्र, अनंतकृपा पतसंस्थेचे दैनंदिन पिग्मी एजंट शंकर कड व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कड यांचे ते बंधू, तर उद्योजक विशाल व अक्षय कड यांचे ते वडील होत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

17 hours ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

1 day ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

9 months ago

This website uses cookies.