महाबुलेटीन न्यूज
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी, चिखली येथे २४ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग लागली. मात्र, सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. अग्निशमनदलाने आग वेळीच आटोक्यात आणली.
जाधवाडीतील सिल्व्हरजिम, देवराई सोसायटी नजिकच्या एका घरात ही दुर्घटना घडली. कमर्शियल सिलेंडरचा वापर करून स्वयंपाक केला जात होता. त्यावेळी अचानक सिलेंडर ते शेगडीला जोडलेल्या पाईपमधून गॅसगळती झाली.त्यामुळे आग लागली. या आगीची माहिती माजी महापौर राहुल जाधव यांनी अग्निशमनदलाला दिली. तातडीने दोन बंब त्या ठिकाणी आले. त्यांनी आग विझवली.
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.