महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व रिक्षा चालक दत्तात्रय रामभाऊ कड ( वय ५२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, चुलते असा परिवार आहे. जुन्या पिढीतील कीर्तनकार हभप. रामभाऊ महाराज कड यांचे ते थोरले पुत्र, अनंतकृपा पतसंस्थेचे दैनंदिन पिग्मी एजंट शंकर कड व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कड यांचे ते बंधू, तर उद्योजक विशाल व अक्षय कड यांचे ते वडील होत.
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.