महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मधील तरकारी आडते असोशियशनचे माजी अध्यक्ष व तरकारी मालाचे प्रसिध्द आडतदार अशोक किसन शेवकरी ( वय ५६ वर्षे )
यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे भाऊ, मुलगा, मुलगी, पुतणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. आडतदार स्वप्निल शेवकरी यांचे ते वडील होत.
—–
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.