महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
इंदापूर : माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या येथील ‘भाग्यश्री’ या निवासस्थानी गौरी पूजना निमित्त पर्यावरणपूरक सजावटींसह आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या अंकिता पाटील यांनी दरवर्षी प्रमाणेच गौरी निमित्त आकर्षक देखावा उभारला आहे.
——-
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…
बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…
This website uses cookies.