निधन वार्ता

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना बंधुशोक ● आप्पासाहेब आढळराव यांचे दीर्घ आजाराने निधन

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना बंधुशोक
● आप्पासाहेब आढळराव यांचे दीर्घ आजाराने निधन

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मंचर : माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब आढळराव पाटील यांचे आज दि. ५ मे रोजी सायं. ६ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाने ग्रासले नसले तरी मणक्याच्या विकारामुळे राहत्या घरामध्येच त्यांच्यावर गेली ६ महिने वैद्यकीय उपचार सुरू होते. लांडेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

18 hours ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

4 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.